"आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकादाच्या भेटीनंतर अन्यायावर पांघरून घालणारे नेते नाहीत, तर एकेकांचा हिशेब चुकता करणं, हा त्यांचा इतिहास आहे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अमित शहा यांच्या कथित भेटीवर भाष्य केले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics